Special Issue Description


Authors : प्रा.दिलीप विरूटकर

Page Nos : 429-432

Description :
उच्च शिक्षणाची केंद्रे म्हणजे विद्यापीठ आणि महाविद्यालये, आजची विद्यापीठे आणि महाविद्यालये ही तरूण नवपिढीची शिक्षा-केंद्रे आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. उच्च शिक्षणात सातत्याने घडून येणारे बदल आज जगात सर्वत्र पहायला मिळत आहेत. जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्था या संकल्पनाच्या स्विकारामुळे जगातील सर्वच क्षेत्रात बदल झालेले आहेत. तद्वतच उच्च शिक्षण पध्दतीवरही या बदलांचा प्रभाव अपरिहार्याने झाला आहे. ग्रंथालय हे शैक्षणिक संस्थेचे वैभवस्थान समजले जाते. त्याचे महत्व अनेक परींनी सांगता येईल. वर्गात शिकविल्या जाणाÚया विषयाच्या अध्यापनाची परिपूर्ती ग्रंथालयातच होणार आणि जिवनाशी संबंध त्या द्वारे जोडला जाणार, वर्गात विषय समजावून दिल्यावर त्या बाबतीत अधिक ज्ञान मिळविण्याची जिज्ञासा अनेक विद्याथ्र्यांना होते. तिची तृप्तता ग्रंथालयाता होऊन ते एक प्र्रगतीचे विद्याथ्र्यांना विशाल क्षेत्रात नेण्याचे साधन आहे. आज जगात ज्ञानाचे प्रत्येक दालन कसे समृध्द होत आहे चंद्रपुर जिल्हयातील उच्च शिक्षण संस्थांमधील ग्रंथालय संसाधनांच्या उपयोगितेच्या समस्या: एक अभ्यास करतांना जिल्हातील महाविद्यालयाचा वर्गवार अभ्यास केला आहे. त्यात ग्रंथालयातील उपलब्ध साधने त्याचा वापर करणारे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा अभ्यास केला आहे.

Date of Online: 30 March 2022