Authors : प्रा. ज्योती तानाजी गावडे
Page Nos : 422-424
Description :
मनुष्य तेव्हाच सुखी राहू शकतो जेव्हा त्याचे शरीर स्वस्थ आणि तंदुरूस्त असेल. स्वस्थ शरीरासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. असे मानले जाते की नियमित व्यायामाने लोक लवकर वृध्द होत नाहीत आणि शरीरही तंदुरूस्त राहते आणि परिणामी मन शांत राहते व बुध्दीचा विकास होतो. निरोगी शरीर हवे असेल तर कुठल्याही परिस्थितीत मानसिक आरोग्य चांगले ठेवणे हे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी सकारात्मक विचार, आत्मपरिक्षण, ध्यान-धारणा, मनन-चिंतन या गोष्टींचा अवलंब केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. मानसिक स्थिरत्व व शारीरिक तंदुरूस्तीमुळे मनुष्य आपल्या जीवनात नेहमी प्रगती करत राहतो. आनंदी, उत्साही राहतो. त्याचा सर्वांगीण विकास होतो.