Special Issue Description


Authors : डाॅ.माधुरी नामदेव कोकोडे व मिनाक्षी दादाजी नागदेवते

Page Nos : 413-420

Description :
भारतीय समाजाचे मूख्य वैशिष्टये ग्रामीण आणि शहरी समाज आहे. या पासून वेगळा समाज म्हणजे आदिवासी आहे, राज्य घटनेत आदिवासीना ‘अनुसूचित जमात‘ असे म्हणतात. आदिवासी हे जंगलाच्या सानिध्यात राहतात त्यामूळे याच्या अनेक समस्या आहेत याच्यातील एक समस्या म्हणजे आरोग्यविषयक आहे.या समाजातील लोकाना अनेक आरोग्यविषयक समस्या आहेत. त्याच्यात येथिल स्त्रियांना जास्त प्रमाणात आहेत याच्यासाठी अनेक कारणे जसे सामाजिक धार्मिक, अज्ञान रूंढी,पंरपरा, अस्वच्छता गंरिबी इत्यादीमुळे आरोग्यविषयक समस्याना तोंड द्यावे लागते.गडचिरेली जिल्हा 76 टक्के जंगलाने व्यापला असल्यामूळे तेथे अनेक नैसर्गिक समस्या असतात तिथे दळणवळणाची खूप मोठी समस्या आहे. आदिवासी महीला पर्यत आरोग्य सेवा पोहचत नाही यामूळे त्याना अनेक आरोग्यविषयक समस्याना पूढे जावे लागते.या स्त्रिायांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाच्या अनेक आरोग्य योजना राबविल्या जातात. या योजनेमूळे माता,बालक,गरोदर स्त्री, स्तनदा माता आणि किशाेरीसाठी सेवा दिल्या जातात यामूळे आदिवासी स्त्रीचे जीवनमान उचावण्यासाठी मदत होईल.

Date of Online: 30 March 2022