Special Issue Description


Authors : सुचिता सुरेशराव धाबेकर

Page Nos : 410-412

Description :
प्रस्तुत विषयाच्या माध्यमातून “बचतगटाव्दारे महिलांचे सक्षमीकरण” यातून महिलांच्या आत्मविश्वासात वाढ, महिलांना हक्काची जाणीव निर्माण करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्यास हा विषय महत्वाचा ठरतो. महिलांसाठी अनेक क्षेत्र खुणावत आहे. महिला सक्षमीकरणासाठी शासनाने अनेक योजना आखल्या आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य व केन्द्रशासन नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वेगवेगळ्या मार्गांनी त्यांना मदत करत असते. महिला स्वावलंबी व स्वंयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्या जोमाने विकासकामात सहभागी व्हाव्या याकरीता शासन अनेक योजना राबवीत आहे. त्यातील “महिला बचत गट” ही एक महत्तवपूर्ण योजना आहे. या माध्यमातून जिद्द, मेहनत, धाडस या बळावर उद्योग व्यवसायातून महिलांना यशस्वीपणे समृद्धी खेचून आणता येते. महिलांच्या सक्षमीकरणाकरीता आजच्या आधुनिक काळात प्रस्तुत विषयाचे अध्ययन महत्त्वपूर्ण ठरते.

Date of Online: 30 March 2022