Authors : प्रा.पुरूषाेत्तम सुरेश उरकुडे
Page Nos : 406-409
Description :
प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने महिला सक्षमीकरणामध्ये स्वंयसहाय्यता समुहाची भूमिका कशा प्रकारची आहे याविषयी चर्चा करण्यात आली आहे. समाज विकासाचा महत्वाचा घटक म्हणून आज स्त्रियांकडे बघितले जाते त्यामुळे त्यांच्या कार्यामध्ये आणि विकासामध्ये स्वंयसहाय्यता समुहाची भुमिका ही अत्यंत महत्वाची असल्याचे दिसून येते. महिला विकासामध्ये ज्या योजना आहेत. त्या योजनांची कार्ये आणि विकासकामे याविषयीची माहिती यातून मिळण्यास मदत होताना दिसून येईल. तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थीक सक्षमीकरणास चालना मिळताना दिसून येईल.