Authors : प्रा.जनार्धन प्रकाश पिंपळकर व कु.शारदा विठ्ठल पिंपळकर
Page Nos : 397-398
Description :
प्रस्तुत विषयाच्या अनुशंगाने कर्मचारी प्रशासनातील महत्वाच्या ज्या समस्या आहेत त्याचे निरिक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण उच्च पदावर असणारे व्यक्ती आणि निम्म श्रेणीतील कर्मचारी यांच्यातील संबंध हे कशा प्रकारचे आहे. या विषयीची संबंधात्मक खाखळीचा विचार करणे महत्वाचे ठरते. त्यामुळे या विषयाच्या आधारे कर्मचारी व प्रशासन यातील संबंधाचा विचार करणे. याविषयी चर्चा करणे महत्वाचे ठरते.