Authors : प्रा.जनार्धन प्रकाश पिंपळकर
Page Nos : 393-396
Description :
प्रस्तुत विषयाच्या माध्यमातून मानवी हक्क आणि माहितीचा अधिकार कायद्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी यातून विद्यार्थ्यांच्या विचारशक्ती मध्ये तसेच त्यांच्या हक्काची जाणिव यातून व्हावी व सामाजिक राजकीय प्रक्रिये संबंधीत ज्या पद्धती किंवा मानवी हक्काच्या जाणिवेचा प्रभाव हा विशिष्ट रूपाने मानवी कल्याणाविषयीची माहिती तसेच माहितीचा अधिकार 2005 या कायद्याची मानवी ज्ञानामध्ये आणि वैचारीक तत्वाच्या माध्यमातून योग्य त्या भुमिका निभावण्यासाठी मानवी हक्काच्या घटकांची पार्श्वभूमी जाणून घेणे महत्वाचे ठरते. राजकीय क्षेत्रामध्ये मानवी हक्क आणि माहितीच्या अधिकार कायद्याची जी भुमिका आहे ती अत्यंत महत्वपुर्ण कायद्याची पार्श्वभूमी यातून जागृतत्ता निर्माण करणे महत्वाचे ठरताना दिसून येईल.