Special Issue Description


Authors : डॉ. किर्ती आ. वर्मा

Page Nos : 367-369

Description :
महिला आत्मनिर्भर होण्यासाठी महिला सक्षमीकरण अत्यंत आवश्यक आहे. महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले की कौटुंबिक आणि सामाजिक बदल घडून आणू शकतात. महिला सशक्तिकरण करण्याकरिता शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढतो. स्त्री सक्षमीकरणासाठी कुटुंब साहाय्यभूत ठरू शकते. आजच्या स्त्री पुढे जुन्या काळातील स्त्रियांपेक्षा फार मोठा संघर्ष उभा टाकलेला आहे. काळानुसार प्रश्नांचा स्वरूप बदललेला आहे. हे आव्हान ती कसं स्विकारते हे तिने प्राप्त केलेले आहे. मागील दोन दशकांपासून स्त्री शिक्षण क्षेत्रामध्ये परिपूर्ण झाले आहे व स्त्रियांच्या व शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले पुढे आले आणि आज त्यांच्यामुळेच आपण स्त्रीला पुरुषांबरोबर शिक्षणाचा हक्क मिळालेला आहे. स्त्रीला शिक्षण तर मिळाले पण त्यांची अनेक गरजे राहिली ती योग्य कर्तुत्व देण्याची आणि तिला सक्षम बनविण्याची आपल्या संभोवतालच्या समाजामध्ये वावरताना आपल्याला सामाजिक गरजेनुसार आणि व्यवस्थेनुसार झाले पाहिजे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न केले पाहिजे. या प्रयत्नांच्या मदतीने स्वतःची आव्हाने कसे सोडवेल तर जीवनात यश मिळू शकतील हे या विषयाचा सारांश आहे.

Date of Online: 30 March 2022