Special Issue Description


Authors : डाॅ. शंकर र. गुजरकर

Page Nos : 241-245

Description :
एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा एखादी कृती करण्यासाठी दिलेली कायदेशीर सुविधा, दावा किंवा विशेषाधिकार हा मानवी हक्क आहे. कायद्याद्वारे प्रदान केलेल्या सुविधा अधिकारांचे संरक्षण करतात. दोघांचे अस्तित्व एकमेकांशिवाय शक्य नाही. सभ्यतेच्या विकासाबरोबर माणसाच्या जीवनात बदल आणि प्रगती दिसू लागली, पण हिंसाचार, बळजबरीने दुसर्याचे प्राण व मालमत्ता बळकावण्याची इच्छा आणि मानवी हक्कांचे अतिक्रमण कमी झाले नाही. गाव, शहर, राज्य, देश विदेशातील घटना. मानवी मूलभूत नैसर्गिक हक्कांचे उल्लंघन आणि अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या सामाजिक न्याय देणे आणि व्यक्तीच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणे ही महत्त्वाची जबाबदारी मानली जाते. व्यक्तीच्या अस्तित्वासाठी आणि विकासासाठी मानवी हक्क आवश्यक आहेत.प्रस्तुत शोधपत्रात साहित्यामध्ये अंतर्भूत मानवाधिकार यावर चिंतन करण्यात आलेले आहे.

Date of Online: 30 March 2022