Authors : प्रा. विलास महादेवराव वानखेडे
Page Nos : 310-311
Description :
मानवी जीवन हे दुःख, दारिद्रय, सुख, दुःख रोग, व्याधी आदि अनेक गोष्टींचे माहेर घर आहे. मानवी जिवन जगााच्यापाठीवर कोणाचेच सुखी नाही. सुख दुःख हे प्रत्येकाच्याच वाटेला येत असते. परंतू अशाही परिस्थितीत दुःखमूक्ती करून सुखाकडे जाण्याचा मार्ग प्रत्येक व्यक्ती शाेधत असतो. आपले आरोग्य सुदृढ होईल या कडे जास्त प्रयत्न करीत असतो. शरीर हाच मानवी जीवनाच्या सुख, संतोशाचा महत्वपूर्ण घटक आहे. शरीरस्वास्था योग्य असेल तर आपण या शरीरस्वास्थाच्या बळावर अनेक गोष्टींवर मात करू शकतो. एकंदरीत मानवी जीवनात फिजिकल फिटनेस कायम ठेवण्यासाठी मोलाची गरज आहे. निरोगीमय जिवन जगण्यासाठी जिवनात फिजिकल फिटनेसची महत्वाची भूमिका आहे. मानवी जीवनात त्यांचे अतिशय मोलाचे महत्व आहे.