Authors : साै. मेघा म. रतकंठीवार, डॉ. माधुरी नामदेव काकडे
Page Nos : 306-309
Description :
शालेय बालकांचा शारीरिक विकास या साहित्य अवलाेकनातून पूर्वी झालेल्या संशाेधनाला उजाळा मिळते. या पूर्व संशेाधन आढाव्यातून शारीरिक विकासात शरीरबांधा, वजन, उंची, पोंडरोसिटी इंडेक्स, बॉडी मास इंडेक्स, पेांडरल इंडेक्स आणि स्किन फाेल्ड जाडी ह्या विविध पैलूला आधारभूत घेऊन संशाेधन झाले आहे.