Authors : प्रा. चंद्रशेखर नामदेव गौरकार
Page Nos : 279-282
Description :
भारतातील बॅकींग उद्योग क्षेत्राचा इतिहास खुप मोठा आहे. ब्रिटिशांच्या काळापासून तर स्वातंत्र्योतर काळापर्यंत,पारंपारिक बॅकींग पध्दती पासून तर आधुनिक बॅकींग पध्दतीपर्यंत तसेच बॅकेच्या खासगीकरणापासून ते राष्ट्रीयीकरण आणि राष्ट्रीयीकरणा पासून तर खासगीकरणापर्यंत. ”विद्यमान परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा भारतीय बॅकींग क्षेत्रात वापर केल्यामुळे बॅकींग कार्यपध्दतीत आमुलाग्र बदल झाला त्यामुळे भारतातील बॅकींग उद्योगानांही बदलत्या परिस्थितीनुसार जागतिक बॅकींग क्षेत्रात टिकुन राहता आले. बॅकींग क्षेत्राचे महत्वाचे वैषिश्टये म्हणजे या संस्थेवरील लोकांचा विश्वास होय आणि आजही अनेक बॅका ग्राहकांचा विश्वास टिकवून आहे. तसेच या क्षेत्रात टिकुन राहण्याकरीता रोज नव-नवीन आव्हानांना समोर जात आहे. या संशोधनपर लेखात भारतीय बॅकींग क्षेत्राबाबत सामान्य लोकांत असलेली भावना, बॅकींग क्षेत्रासंबंधी असलेली आव्हाने आणि संधी शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा लेख तीन भागात विभागलेला असून पहिल्या भागात भारतीय बॅंकींग क्षेत्राचा परिचय आणि संरचनेचा समावेश आहे. दुसÚया भागात भारतीय बॅंकींग क्षेत्राला भेडसावणारे विविध आव्हाने आणि संधी या बाबत चर्चा करण्यात आली आहे. आणि तिसÚया भागात निश्कर्शाचा समावेश आहे. जागतीक बॅंकींग स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याकरीता भारतीय बॅंकींग उत्पादन विपणन धोरण,आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर,राजकारण हस्तक्षेप विरहीत व्यवस्थापन इत्यादीवर त्वरीत भर देणे आवश्यक आहे. हा संशेाधन पर लेख संषोधक, प्राध्यापक, राज्यकर्ते, धोरणकर्ते यांना उपयूक्त ठरणारा आहे.