Authors : प्रा . डॉ. वनिता य.वंजारी
Page Nos : 182-184
Description :
आजच्या स्त्री पुढे जुन्या काळातील स्त्रीपेक्षा फार मोठा संघर्ष उभा ठाकलेला आहे. काळानुरूप प्रश्नाचे स्वरूप् बदलेले आहे. हे आव्हान ती कसे स्विकारते हे तिने प्राप्त केले शिक्षण, संस्कार, व्यवसाय, वैैचारिक, भावनिक व आर्थिक स्वावलंबन यावर अवलंबून असते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासणस्तरावर कुठले प्रयत्न केले जातात आणि त्या प्रयत्नांच्या मदतीने स्वतःची आव्हाने कसे सोडवील आणि जीवनात यश मिळवू शकतील हे महत्वाचे आहे.