Special Issue Description


Authors : कु. प्रतिमा अशोक बदखल, डॉ. अशोक माथनकर

Page Nos : 157-160

Description :
समाज व मानवी विकासाकरिता माहीतीची अत्यंत आवश्‍यकता असते कोणतीही व्यक्ती समाज व राष्‍ट्राच्या जडणघडणात ग्रंथ व माहीतीचे महत्व अनन्य साधारण आहे. माहीती, ज्ञान, मनोरंजन आणि जिज्ञासापुर्तीचे साधन म्हणुन या दृष्टिने माहीतीचे अनन्य साधारण महत्व आहे. म्हणुनच बौध्दीक विकासाचे सक्तीकेंद्र आणि सामाजिक विकासाचे ऊर्जा केंद्र म्हणुन ग्रंथालय व माहीती सेवेची आवश्‍यकता आहे. 21 व्या शतकाला अपेक्षीत असणारा ज्ञानधिष्‍ठीत समाज निर्माण करण्यासाठी ग्रंथालय व माहीती सेवा उपयोगात येत आहे.

Date of Online: 30 March 2022