Authors : श्री. राहुल संबाजी पथाडेे
Page Nos : 185-187
Description :
2020 साली देशात कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे संपूर्ण जनजिवन विस्कळीत झाले राज्यात लागू झालेल्या नियमांनुसार अत्यावश्यक सेवा व कामाशिवाय सर्वांनी घरी बसणे सक्तीचे झाले. या रोगाच्या संसर्गाची सुरुवात डिसेंबर 2019 मध्ये चीन च्या वूहान शहरात झाली. जागतिक आरोग्य संघटना WHO ने या आजाराला जागतिक महामारी म्हणुन घोषीत केले. अशा या कोरोनामुळे सामान्य जनतेला कोणकोणत्या संकटांना तोंड दयावे लागले. कोरोनाचा आर्थिक, सामाजिक जीवनावर काय परिणाम झाला. विदयार्थ्यांवर काय परिणाम झाला. तसेच या आजाराची लक्षणे व उपाय यावर प्रस्तूत लेखात सविस्तर माहिती दिलेली आहे.