Special Issue Description


Authors : डॉ. विजया एन. कन्नाके

Page Nos : 274-278

Description :
करोनाकाळात गरीबांना त्रास सहन करावा लागला. ग्रामीण भागात रोगाचे प्रमाण हे कमी आढळले. परंतु लॉकडाउन मुळे जनसामान्यांना आर्थिक झळ सहन करावी लागली. करोना काळात रोगापासून बचाव देखिल करणे आवष्यक होते व पैष्याअभावी जीवन जगणे अषक्य होते. अष्या द्विधा मनस्थीतीत जनता होरपळली जात होती.दोन वेळच्या जेवना अभावाने मरावे की करोनाच्या संसर्गाने मरावे असा प्रष्न ग्रामीण भागात असलेला आढळला. करोना काळात ग्रामीण भागातील आर्थिकव्यवस्था फारच बिकट असल्याची आढळले. षेतातील कामाकरीता मजूरवर्ग मिळत नसल्याने घरीच सर्वांना कामे पार पाडावी लागली.पीक भरपूर झाले असूनही दळणवळणाच्या साधनांच्या अभावी मालाचा नाष होवू नये याकरीता कमी भावात माल विकणे भाग पडले व तोटा सहन करावे लागल्याचे आढळले.बाजारपेठांच्या टाळेबंदीमुळे षेतकरी वर्गाला नफ्यापासून वंचित राहावे लागले. संषोधनावरून असा निष्कर्ष काढण्यात आला की, भारतीय कृषीप्रधान संस्कृती असूनही तीचा Úहास होतांना आढळत आहे.1 ते 5 एकर षेती असणाÚया षेतकरी वर्गाला जास्तीत जास्त या करोनामुळे फटका बसल्याचे आढळले. सरकारी योजनांचा फायदा मिळाला नाही.तसेच टाळेबंदी मुळे कर्ज घेण्याची सोय राहिली नाही षिवाय उत्पन्नापासून नफा देखिल प्राप्त न झाल्याने अन्नदात्यालाच अन्नापासून वंचित राहणे भाग पडल्याचे आढळले. बरेच षेतकरी षेती करण्याऐवजी मजूरी करणे किंवा षहरात इतर कामे करण्याकडचा कल वाढत असल्याचे आढळले.सरकारने या व्यवसायाकडे देषाचा आर्थिक कणा मजबुत करण्याच्या दृष्टिकोणातुन महत्व देणे गरजेचे आहे.तरच भारताची आर्थिक परीस्थिती सुधारू शकेल.

Date of Online: 30 March 2022