Authors : डॉ. उज्वला मोकदम
Page Nos : 271-273
Description :
निसर्गाला आपली आई मानणाऱ्या आदिवासी समुदायाच्या सामाजिक स्थितीचे अध्ययन या संशोधनाद्वारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आदिवासींची आर्थिक परिस्थिती त्यांची आरोग्यविषयक परिस्थिती आणि शैक्षणिक परिस्थितीचे निरीक्षण व अवलोकन या संशोधनाद्वारे करण्यात आलेले आहे. की जेणेकरून या समाजाचे लक्ष वेधून त्यांच्या विकासाचे प्रयत्न केले जाईल.