Special Issue Description


Authors : प्रा. स्वप्निल एस. बोबडे, डॉ. समित माहोरे

Page Nos : 216-221

Description :
कोविड-19 चे गंभीर परिणाम भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतांना दिसून येते. आज भारतीय शेतकरी हा (Subsidy) अनुदानासाठी नाही तर आत्मसन्मानासाठी संघर्ष करतांना दिसून येतो. भारतीय अर्थव्यवस्था कृषीवर आधारित होती, आहे आणि राहील. कृषी क्षेत्राचे महत्व आपल्याला कोविड-19 च्या महामारीच्या संकटात पाहायला मिळत आहे. भारतात कोरोना काळात उद्योग चक्र थांबले, उत्पादनात घट झाली, व्यापारी व्यवहारात, रोजगार, छोटे-मोठे उद्योग, सरकारी महसूल, उपभोग, शेती , शिक्षण आणि मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तर पर्यावरण, स्वच्छता, आरोग्य यावर अनुकूल परिणाम झाला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक सरकारने अनेक उपाय योजलेले आहे.

Date of Online: 30 March 2022