Special Issue Description


Authors : प्रो. जगदीश डोमाजी डहाट

Page Nos : 207-209

Description :
आज ग्रंथालयात ग्रंथ देण्यासाठी देवघेव पध्दतीचा वापर केल्या जात असला तरी, उपभोक्त्याला आवश्‍यक ती उपयुक्त माहिती, जगाच्या कोणत्याही कोप-यातून इंटरनेटच्या माध्यमाने आवश्‍यक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे उपभोक्त्याचा वेळ वाचतो व त्यांच्या संशाेधन कार्याला गती प्राप्त होते. प्रस्तुत लेखाचा मुख्य उद्देश आवश्‍यक ती उपयुक्त माहिती संशेाधकास लवकरात लवकर उपलब्ध होत असते, तसेच उपभोक्त्याचा वेळ, श्रम, पैसा, ईत्यादींची बचत होते, व ग्रंथालयाची सुध्दा वेळ, श्रम, पैसा, ईत्यादींची बचत होते. हे दाखविण्यात आले आहे. अंकिय ग्रंथालयाशाीवाय हे सहज शक्य झाले नसते.

Date of Online: 30 March 2022