Issue Description


Authors : प्रकाश डी. सोनुले

Page Nos : 151-153

Description :
आजच्या आधुनिक युगात व्यसनाधिनता फार मोठया प्रमाणात वाढत आहे तंबाखु, गुटखा, अफीम, चरस गांजा, कोकेन, दारु, इ, पदार्थाचा व्सनासाठी वापर केल्या जाते गरीबी रेषेखालील साुमारे 70% जनता व्यसनाधिन झाालेली असून त्यापैकी विशेषतः दारुच्या व्यसनामुळे बरेच कुटूब उध्वस्त होत असुन जागतीक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार एकूण मृत्यूपैकी 5.3ः लोकांचा मृत्य मद्यपानामुळे होतो. मद्यपान या आजाराबददल परीपूर्ण माहीती नसल्यामूळे गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यामूळे योग्य प्रकारे उपचार केले जात नाही. या आजारावर कुठलीही औषधी उपलब्ध नसली तरी जाहीरातीच्या माध्यमातून, बुवाबाजीच्या नावाखाली रुग्णाची लूट केल्या जात आहे. अशा प्रकारचे रुग्ण सामाजिक सहानुभूती गमावून बसतात. त्याच्याकडे अधिक हिनत्वाच्या भावनेतून पाहीले जाते इच्छा असूनही मद्यापासून दूर राहणे ब-याच रुग्णाना शक्य होत नाही. या लेखाच्या माध्यमातून या आजाराबध्ददल समाजात असलेले गैरसमज शासनाचे धोरण मद्यपीकडे पाहण्याचा दृष्टीकोन व यावरील उपचार पध्दती याचा उहापोह केल्या जाणार आहे.

Date of Online: 30 May 2023