Authors : डाॅ. प्रज्ञा भा. कामडी
Page Nos : 237-241
Description :
भारतीय स्थापत्यशैलीचे अनेक प्रकार आहे.त्यापैैकी एक प्रमुख षैली म्हणजे हेमाडपंती षैली होय.महाराष्ट्रात देवगिरी येथे यादवांचे राज्य होते. इ.स. 1259 ते 1274 या काळात मुख्य प्रधान राहलेल्या हेमांद्री पंडित किंवा हेमाडपंत यांनी या प्रकारच्या इमारत बांधणीचा महाराष्ट्र आणि दख्खन पठारावर अनेंक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणी पध्दत त्यांच्या नावावरून हेमाडपंती म्हणून ओळखली जाते. प्रस्तुत निबंधात नागपूर जिल्हयातील हेमाडपंती मंदिर स्थापत्यषैलीचे ऐतिहासिक अध्ययन करून हेमाडपंती स्थापत्य शैलीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.