Authors : मृणाली एस. चंदेवार, डॉ. सपना आर. वेगिनवार
Page Nos : 225-227
Description :
बुरुड कारागिरांनी बनवलेली प्रत्येक बुरुड वस्तू अंतिम ग्राहकांसाठी बनवलेली असते. परंतू तिला अंतिम साहकापर्यंत पोहचविण्यासाठी विविध मार्गातून जावे लागते. जसे, कारागिर हा किस्कोळ बुरुड व्यवसायिकांच्या मदतीने ग्राहकांना वस्तू विकतो. तसेच तो प्रतिनिधी नियुक्त करुनही वस्तुची विक्री करू शकतो. तसेच वस्तु ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी एकापेक्षा अधिक माध्यमांच्या सेवेचा लाभः घेतला जाऊ शकतो. या वितरणाच्या मार्गालाव व्यापारिक मार्ग असे सुध्दा म्हणतात.