Issue Description


Authors : प्रा. सौ. मनिषा म. शुक्ला

Page Nos : 191-193

Description :
विवाह हे एक स्त्री व पुरूश अषा दोन व्यक्तिमधील सामाजिक बंधन आहे. हिंदू धर्मियात विवाह हा एक संस्कार आहे. तर अन्य धर्मियात हा कायदेशीर अधिकार असतो. विवाह हा संतती किंवा वंश पुढे नेण्यासाठीचा कायदेषीर व सामाजिक मार्ग आहे आजच्या तरूणं मुला-मुलींमध्ये शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबणामुळे आत्मविश्‍वास वाठला आहे. करियला विशेष महत्त्व दिल्यामुळे विवाहाचे स्थान दृय्यम होते. आणि विवाह टाळल्या जातात. आपल्यापेक्षा कमी असलेल्या पुरूषाने नाकारले तर! हि भिती असल्यामुळे विवाह करण्यासाठी नकार दिला जातो. सर्वप्रथम कुटूंबामध्ये त्यांच्या ”लगन न करण्याच्या“ निर्णया बदल नाराजी असते. कैटूबिक वातावरणात तणाव निर्माण होतो. समाजात सुध्दा संमान मिळत नाही. व बरेचदा अवहेलणा होते. सामाजिक ताण सहण करावा लागतो. त्यामुळे अविवाहीत तरूंण-तरूणीं मध्ये सामाजिक समस्या वाढू लागल्या आहे. हया सामाजिक समस्या वेगवेगळया सामाजार्थिक स्तरानुसार वेगवेळी असतात का ? हया प्रश्‍नाचे समाधान उलगडून काळण्यासाठी हया प्रस्तूत विशयाच्या अध्ययनाची गरज आहे. प्रस्तुत विषयाच्या अध्ययना करिता नागपूर षहराच्या 18-35 हया वयोगटातील 50 अविवाहीत तरूण व 50 अविवाहीत तरूण व ५० अविवाहीत तरूणीची स्तरित यादृच्छिक नमुना निवड पध्दतीचा उपयोग करूण एकुण 100 तरूणाची नमुना म्हणुन निवड करण्यात आली. हया Socio Economic Status Scals By (B.G.Prasad) हयांच्या द्वारे निर्मित प्रश्‍नावलीचा उपयोग करून सांखिकीय विषलेशणा करीता मध्य, प्रमाण विचलन, व विचरण हयांचा उपयोग करून निष्‍कर्श काढण्यात आले. 1) अतिषय उच्च सामाजर्थिक स्तराच्या उत्तरदात्याचे सामाजिक समायोजनेचा विवाहावर होणारा परिणाम सर्वात चांगला आहे. 2) सौम्य समाजार्थिक स्त्रांच्या उत्तरदात्याचे सामाजिक समायोजनेचे विवाहावर होणारा परिणाम सर्वात चांगला आहे

Date of Online: 30 May 2022