Issue Description


Authors : डाॅ. तक्षशील ना. सुटे

Page Nos : 167-168

Description :
आधुनिक काळात जवळपास सर्वच राज्यांनी लोकषाही षासनपध्दतीचा स्वीकार केलेला आहे. लोकषाही लोकांच्या सहभागावर अवलंबून असते. लोकांच्या जाणीवा परिपक्व व विकसित झाल्या तर लोकषाही अधिकाधिक बळकट होते. लोकषाहीत लोकांचा सहभाग अधिकाधिक वाढावा, जनजागृती व्हावी यासाठी प्रसार माध्यम मोलाची भूमिका पार पाडत असतात. म्हणूनच प्रसार माध्यमांना लोकषाहीचा चैथा स्तंभ म्हटल्या जाते. दिवसेंदिवस प्रसार माध्यमांमध्ये मोठे बदल होत आहेत. याचा अर्थ जुणे प्रसारमाध्यम कालबाह्य झाले असे नाही. पण आज सर्वसामान्य माणसापासून राजकारणी नेत्यांपर्यंत सोषल मीडियाचा प्रभाव दिसून येतो. जागतिकीकरणाच्या काळात झपाटयाने होत असलेल्या या बदल व प्रभावाला समजून घेणे गरजेचे आहे. लोकसंपर्कासाठी ही प्रसार माध्यमे उपयुक्त असली तरी सामाजिक संबंध व भावनांना कमकुवत करते. म्हणून नियंत्रणाषिवाय हे माध्यम कोणाचेच नाही. तेव्हा सोषल मीडियाचा वापर करताना विधायक आणि विघातक या दोन्ही दृश्टीने समजून घेतला पाहिजे तरच लोकषाहीला बळ मिळेल.

Date of Online: 30 May 2022